Take a fresh look at your lifestyle.

भारतीय नौदलात 10+2 भरती

0

पदाचे नाव- 10+2 (B.TECH) कॅडेट प्रवेश योजना

पद संख्या- 35 पदे

शैक्षणिक पात्रता- वरिष्ठ माध्यमिक परीक्षा (10+2 पॅटर्न) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 20 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- www.joinindiannavy.gov.in