Take a fresh look at your lifestyle.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात भरती

0

पदाचे नाव- शैक्षणिक समन्वयक

पद संख्या- ६३ जागा

शैक्षणिक पात्रता- 1. पदव्युत्तर पदवी/ Ph. D/ B. E./ B. Tech. / B. S. आणि M. E. / M. Tech. / M. S/ कोणत्याही विषयातील पदवीधर

2. PGDM / C. A. / ICWA/ M. Com. पदव्युत्तर पदवी/ M. A. (शिक्षण) आणि B. Ed ची पदवी संपादन केल्यानंतर प्रथम श्रेणी किंवा समकक्ष आणि दोन वर्षांचा व्यावसायिक अनुभव.

3. संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता MD/MS आणि TEQ नियमांनुसार.

नोकरीचे ठिकाण- नाशिक

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक – ४२२ २२२

अर्ज करण्याची मुदत- 18 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- https://ycmou.ac.in/