भारतीय मानक ब्यूरो मध्ये 107 जागांसाठी भरती
पदाचे नाव- कंसल्टंट-स्टैंडर्डाइजेशन एक्टिविटीज
पद संख्या- 107 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) संबंधित विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी/BE/B.Tech/PG डिप्लोमा/ MBA/ BNYS/ BUMS/ BHMS (ii) 05/10 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- दिल्ली NCR
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 19 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- https://bis.gov.in/