Take a fresh look at your lifestyle.

NHM अंतर्गत पुणे येथे 364 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 वैद्यकीय अधिकारी

2 स्टाफ नर्स

3 बहुउद्देशीय आरोग्य सेवक

पद संख्या- 364 जागा

शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: MBBS

पद क्र.2: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

पद क्र.3: (i) 12(विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 16 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- www.pmc.gov.in