Take a fresh look at your lifestyle.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतंर्गत प्लेसमेंटचे आयोजन

0

धरणगांव.जि.जळगाव येथे सुझुकी मोटार गुजरात प्रा.लि.व शा.औ.प्र.संस्था .धरणगांव कँम्पंस प्लेसमेंट आयोजित करीत आहे.

स्थळः शा.औ,प्र.संस्था ,धरणगांव.चोपडा रोड,धरणगांव.जि.जळगाव

दिनांक:- 10 जानेवारी 2024

पगार:- 21500/- (कपात करून हातात 15251/-)

शिक्षण:- 1) 10 वी पास (40% पेक्षा जास्त मार्क)

2) ITI PASS ( 60 पेक्षा जास्त मार्क)

ITI PASS OUT candidates (2017-2023)

पात्रता ट्रेड

1) Electrician

2) Fitter

3)Welder

4) Diesel Mechanic

5)M M V

6) MACHINIST

7) Tool & Dia maker

8) PPO

9) painter general

10) Tractor mechanic

11) COE (Automobile )

12) Turner

वय:- 18-24 (23 वर्षे 11 महिने )

सोयी सुविधा:- कामावर असतांना जेवण,चहा-नाष्टा,राहण्याची सोय,रुम पासून कंपनी पर्यंत जा-ये साठी.बस सुविधा सेफ्टी शुज,इतर सुविधा उपलब्ध आहेत.

संपर्क :- 1)मा.प्राचार्य श्री नवनीत चव्हाण साहेब

9422773440

2)मा.गटनिदेशक श्री एम ए मराठे साहेब 9834703537

3) निदेशक श्री संतोष मेढे सर

8983019085