Take a fresh look at your lifestyle.

ओरिएंटल कॉलेज ऑफ लॉ मध्ये प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव- प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- ०४ पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- अध्यक्ष, ओरिएंटल एज्युकेशन सोसायटी, ओरिएंटल कॉलेज ऑफ लॉ, प्लॉट क्रमांक 3,4,5, सेक्टर क्रमांक-2, सानपाडा रेल्वे स्टेशनजवळ, सानपाडा (प.), नवी मुंबई – 400705

अर्ज करण्याची मुदत- 3 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://ocl.edu.in/