इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1603 जागांसाठी भरती
पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस
पद संख्या- 1603 जागा
शैक्षणिक पात्रता
1. ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण+ITI/12वी उत्तीर्ण
2. टेक्निशियन अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा.
3. पदवीधर अप्रेंटिस: BA/B.Com/B.Sc/BBA
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 05 जानेवारी 2024