Take a fresh look at your lifestyle.

IDBI बँकेत भरती

0

पदाचे नाव- उप महाव्यवस्थापक (DGM) – (ग्रेड D), असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) (ग्रेड C) आणि व्यवस्थापक (ग्रेड B)

पद संख्या- 86 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याची मुदत- 26 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- www.idbibank.in