Take a fresh look at your lifestyle.

नागपूर अग्निशमन विभागात विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव 

1 सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी

2 उप अग्निशमन अधिकारी

3 चालक यंत्र चालक

4 फिटर कम ड्राइव्हर

5 अग्निशमन विमोचक

पद संख्या- 350 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 27 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- www.nmcnagpur.gov.in