भारतीय सैन्य नर्सिंग सेवा भरती 2023-24
परीक्षेचे नाव- Indian Army मिलिट्री नर्सिंग सर्विस (MNS) 2023-24

पदाचे नाव- शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC) (मिलिट्री नर्सिंग सर्विस)
शैक्षणिक पात्रता- M.Sc (नर्सिंग)/ PB B.Sc (नर्सिंग)
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 26 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://indianarmy.nic.in/