Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 765 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-ब

पद संख्या- 765 जागा

शैक्षणिक पात्रता- M.S./M.D/M.B.B.S./D.N.B.

नोकरी ठिकाण- धाराशिव, अलिबाग, सिंधदुर्ग, नंदुरबार, परभणी & सातारा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 01 जानेवारी 2024