Take a fresh look at your lifestyle.

जलशक्ती मंत्रालय अंतर्गत जल संसाधन विभागात विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

पद संख्या- 22 पदे

नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- महाव्यवस्थापक, फरक्का बॅरेज प्रकल्प, पी.ओ. फरक्का बॅरेज, जि. मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल) -742212

अर्ज करण्याची मुदत- 25 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- jalshakti-dowr.gov.in