जालना जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती
पदाचे नाव- आकांक्षी ब्लॉक फेलो
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण
पद संख्या- 02 पदे
नोकरी ठिकाण- जालना
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्वेक्षण क्रमांक ४८८, औरंगाबाद-नागपूर रोड, जालना
अर्ज करण्याची मुदत- 15 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://jalna.gov.in/en/