संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या ‘या’ विविध योजना
● उद्देश
• राज्यात चार्मोद्योगाचा विकास, अनुसूचित जाती तील चार्मोद्योगातील कारागिरांचा विकास करणे,
● बीज भांडवल योजना
रु. ५०,००१/- ते रु. ५,००,०००/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्यांना रु. ५,००,०००/- पर्यंत कर्ज पुरवठा
५०% अनुदान योजना:
• सवलतीच्या दराने अर्थ सहाय्य देण्यात येते. रु. १०,०००/- अनुदान महामंडळामार्फत देण्यात येते.
● प्रशिक्षण योजना
चर्मकार समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्यप्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण विशेष सहाय्य एकूण निधी मधील १०% निधी या योजनेसाठी राखीव

●गटई स्टॉल योजना:
चर्मकार समाजातील व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसून गटई काम करतो.त्याच्यासाठी १००% अनुदान आहे.
●सूक्ष्म पात पुरवठा योजना: चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना ५% दराने रु. ४०,०००/- पर्यंत कर्ज व रु. १०,०००/- अनुदान