Take a fresh look at your lifestyle.

सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, माहिती संशोधन आणि तंत्रज्ञान संस्थेत प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- B. Sc/ M. Sc / MA

पद संख्या- १२ पदे

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल- career@suryadatta.edu.in/ support@suryadatta.edu.in

अर्ज करण्याची मुदत- 13 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.scmirt.org/