Take a fresh look at your lifestyle.

DRDO अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- प्रोजेक्ट ऍडमिन, प्रोजेक्ट सिनियर ऍडमिन असिस्टंट, प्रोजेक्ट ऍडमिन असिस्टंट

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 11 जागा

नोकरीचे ठिकाण- हैदराबाद

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 15 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.drdo.gov.in/