भारती सहकारी बँकेत पुणे येथे भरती
पदाचे नाव- सहाय्यक महाव्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी

शैक्षणिक पात्रता- पदवीधर/ MCA/IT
पद संख्या- 04 पदे
नोकरीचे ठिकाण- पुणे
अर्ज पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल- hradmin@bharatibankpune.com
अर्ज करण्याची मुदत- 10 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- bharatibankpune.com