अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची ‘ही’ फायदेशीर योजना….
● वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
• १५ लाखापर्यंत औद्योगिक कर्ज
• ४.५ लाखापर्यंत व्याज परतावा
● गट कर्ज व्याज परतावा योजना
• २ व्यक्ती – कमाल २५ लाख
• ३ व्यक्ती – कमाल ३५ लाख
• ४ व्यक्ती – कमाल ४५ लाख
• ५ किंवा अधिक – ५० लाख
● व्यवासाय उद्योग कर्जावर ५ वर्षापर्यंत कर्ज कालावधीपर्यंत जास्तीत जास्त १२% व्याज परतावा
● आवश्यक कागदपत्रे
• आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला/IT Return, जातीचा दाखला / TC, प्रकल्प अहवाल

● अर्ज करण्याची लिंक
https://udyog.mahaswayam.gov.in/