सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये भरती
पदाचे नाव
1 ऑफिसर
2 सिनियर ऑफिसर
3 सिनियर ऑफिसर (HR)
4 सिनियर ऑफिसर (कंप्लायंस)
पद संख्या- 60 जागा

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान. (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान. (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) HR मध्ये स्पेशलायझेशनसह दोन वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी. (iii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान. (iv) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) अर्ध पात्र कंपनी सचिव (कार्यकारी). (ii) संगणक अनुप्रयोगाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे (iii) 02 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 11 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.cbhfl.com/