Take a fresh look at your lifestyle.

मातांनो आपण ‘बेबी केअर किट’ योजनेचा लाभ घेतला का?

0

● योजनेचा लाभ

• शासकीय रुग्णालय/ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहिल्या प्रसूतीवेळी जन्माला येणाऱ्या नवजात बाळाला रु. २,००० किमतीचे बाळाच्या उपयोगातील “बेबी केअर किट” चा लाभ दिला जातो

• यामध्ये नवजात बालकाचे कपडे, टॉवेल, मच्छरदाणी अंगाला लावायला तेल, ब्लॅकेट, प्लास्टिक चटई, शाम्पू, नेलकटर, खेळणी, हातमोजे, पायमोजे, आईसाठी हात धुण्यासाठी लिक्विड, बॉडी वॉश लिक्विड, झोपण्याची लहानगादी इ. प्रकारचे साहित्य व हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग दिली जाते

● आवश्यक कागदपत्रे 

• अर्जदाराचा फोटो

• आधार कार्ड (बँक खात्याशी लिंक)

• पतीचे आधार कार्ड

• रेशन कार्ड

• बँक पासबुक झेरॉक्स

• MCP कार्ड ( माता-बाल संरक्षण कार्ड )

● अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en