Take a fresh look at your lifestyle.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेतंर्गत सुशिक्षित बेरोजगारांकरिता विशेष योजना (महिलांना विशेष प्राधान्य)….

0

या प्रशिक्षण कार्यक्रमा माहीती व प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता निशुल्क निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम 18 दिवस आहे.

जागा फक्त 40 प्रशिक्षणाथीं योजना तसेच उद्योग उभारणीच्या संदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन केल्या जाईल . तरी ईच्छुक उमेदवारांनी प्रवेश व नोंदणीकरिता एक दिवसीय परिचय कार्यक्रमामध्ये वरील लिंक वरती अर्ज करा.

प्रत्यक्ष नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 

कार्यक्रम आयोजक :- श्री.नरेंद्र इंगळे -मो.७३८७१८५३५९

श्री. दिनेश गवळे मो.९७६४३३००११ , ९७६४९८३४२३

प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र जळगांव यांना संपर्क साधावा.

नाव नोंदणीसाठी खालील लिंक वर नोंदणी करा

https://forms.gle/wcSxcjqjHdJjCG149