केंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांसाठी भरती
पदाचे नाव- असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/एक्जिक्टिव (ACIO-II/Exe)

पद संख्या- 995 जागा
शैक्षणिक पात्रता- पदवीधर
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 15 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- www.mha.gov.in