Take a fresh look at your lifestyle.

महिला व बाल विकास विभागाची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

0

● लाभार्थी

• ० ते १८ वयोगटातील बालके

• अनाथ, निराश्रीत, निराधार, बेघर, बालकामगार असलेली

• जन्मठेप कैद्यांची, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेली

• दुर्धर आजारग्रस्त, दुर्धर आजाराने बाधित पालकांची

• कोविड, नैसर्गिक आपत्तीमध्ये पालक गमावलेली

• कौटुंबिक संकटग्रस्त, एकल पालकांची, दोन्ही पालक दिव्यांग असलेली

• कौटुंबिक हिंसाचारात अडकलेली

• भिक्षेकरी गृहात दाखल झालेली

● लाभाचे स्वरुप

• प्रति बालक रु.२,२५०/- दरमहा परिपोषण अनुदान

स्वयंसेवी संस्थेला रु.२५०/- दरमहा सहायक अनुदान

● अर्ज कुठे करावा

• अंगणवाडी सेविका

• स्वयंसेवी संस्था व बाल विकास प्रकल्प अधिकारी

• जिल्हा महिला व बालविकास अधिकारी