IIIT नागपूर येथे प्रोफेसर पदाची भरती
पदाचे नाव- असिस्टंट प्रोफेसर
शैक्षणिक पात्रता- पीएच.डी. / एम. टेक इन कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग / दोन्ही बी. टेक आणि एम. टेक
पद संख्या- 08 रिक्त पदे
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 11 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://iiitn.ac.in/