Take a fresh look at your lifestyle.

कृषी विभागाच्या महाडिबीटी – शेतकरी योजनेद्वारे मागेल त्याला मिळणार ‘या’ यंत्रसामग्री…

0

● योजनेचा लाभ

ठिबक/तुषार :- 75% ते 80% अनुदान

शेततळे :- आकारानुसार शेततळे व अस्तरीकरनासाठी अनुदान

मिळणारी औजारे :- ट्रॅक्टर, पॉवरटिलर, नांगर, रोटाव्हेटर, औजार बँक,bकडबाकुट्टी मशिन, रिजर, ऊस पाचट कुट्टी यंत्र, कल्टीव्हेटर, पेरणीयंत्र, ट्रॅक्टरट्रॉली, स्प्रेअर, मिनीराईस मिल, दालमिल, पॉवरविडर, इत्यादी ग्रिनहाऊस, शेडनेटहाऊस, पॅकहाऊस, नर्सरी, प्लॅस्टिक मल्चिंग, इलेक्ट्रिक मोटर, इत्यादी

● आवश्यक कागदपत्रे

• 7/12, 8-अ

• बँक पासबुक

• आधारकार्ड

• आधारलिंक असणारा मोबाईल

• औजाराचे दरपत्रक

• औजार टेस्ट रिपोर्ट

● अर्ज कुठे करावा

• www.mahadbt.maharashtra.gov.in

तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाच्या वेबसाईटवर