Take a fresh look at your lifestyle.

भाषा संचलनालय मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ ग्रंथपाल आणि हवालदार

शैक्षणिक पात्रता- 10 वी पास / लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा किंवा पदवी

पद संख्या- ३ पदे

नोकरीचे ठिकाण- मुंबई/ औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 11 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://directorate.marathi.gov.in/