Take a fresh look at your lifestyle.

आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) याद्वारे मिळणार वैद्यकीय फायदे…

0

● आवश्यक कागदपत्रे

• आधार कार्ड

• आधार लिंक मोबाइल क्रमांक

● आभा हेल्थ कार्डचे फायदे

• उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल, कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाही.

• आभा कार्डमध्ये ब्लड ग्रुप, आजार, याची संपूर्ण माहिती असेल.

• मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे.

• ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसीन, ई-फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतील.

• वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल.

● आभा आरोग्य कार्ड कसे काढावे?

नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या संकेतस्थळ https://healthid.ndhm.gov.in/ वर जाऊन नोंदणी करावी