Take a fresh look at your lifestyle.

या विद्यार्थ्यांना कोकण रेल्वेत अप्रेंटीस करण्याची सुवर्णसंधी

0

पदाचे नाव- (अप्रेंटीस) प्रशिक्षणार्थी शिकाऊ

पदांची संख्या- 190 पदे

शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी पदवीधर / डिप्लोमा / बॅचलर ऑफ आर्ट्स / बॅचलर ऑफ सायन्स / बॅचलर ऑफ कॉमर्स / बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन / बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स / बॅचलर ऑफ जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन / बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज.

नोकरी ठिकाण- कोकण

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 10 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://konkanrailway.com/