आदिवासी विकास विभागाची शबरी / पारधी / आदिम आवास योजना…
● अनुसूचित जमातीसाठी
(२६९ चौ. फू. घरकुल)
● लाभ
• ग्रामीण भागात – १.३२ लाख
• डोंगराळ / नक्षलवादी भागात – १.४२ लाख
शहरी भागात – २.५० लाख
● योजनचे निकष
• महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षाचे असावे.बेघर किंवा पक्के घर नसावे.
• लाभार्थी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ (SECC 2011) प्राधान्य क्रम यादीच्या (GPL) बाहेरील असावा.

● अर्ज कुठे करावा
स्थानिक स्वराज्य संस्था