उल्हासनगर महानगरपालिकेत अधिकारी पदांची भरती
पदाचे नाव- सदस्य, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कामगार अधिकारी, गोदाम व्यवस्थापक, सहायक गोदाम व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, पार्क अधीक्षक, शाखा अभियंता

पद संख्या- २२+ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- उल्हासनगर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याची मुदत- 4 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.mahaforest.gov.in/