कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात भरती
पदाचे नाव- असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर

शैक्षणिक पात्रता- पीएच.डी. पदवी/ पदव्युत्तर पदवी
पद संख्या- ०९ जागा
नोकरी ठिकाण- रामटेक
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- रजिस्ट्रार, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक
अर्ज करण्याची मुदत- 15 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://kksu.org/