SSC अंतर्गत अधिकारी पदाची ‘मोठी’ भरती
एकूण जागा- 7913
पदाचे नाव– सहाय्यक, केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टमचे निरीक्षक, आयकर निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, कर सहाय्यक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार (वेबसाईटवर मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 23 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- ssc.nic.in