डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतंर्गत अनुसूचित जाती मधील पात्र उमेदवाराला मिळणार विहीर, तेलपंप व पाईपसाठी अनुदान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना योजना अनुसूचित जाती (SC) मधील शेतकरी साठी 100% अनुदान सिंचन विहीर रु 250000/- तेलपंप 20000/- पाईप 10000/- चा लाभ
अटी
1.शेतकरी अनुसूचित जाती मधील असावा.
2.वनपट्टा किंवा 7/2 व 8अ
3.जातीचा दाखला
4.आधारकार्ड
5.बँक पासबुक झेरॉक्स
6.दा रे दाखला किंवा 150000 च्या आत तहसील कडील दाखला
7.ग्रामसभा ठराव www. Mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन करावे
अधिकृत वेबसाईट- www. Mahadbtmahait.gov.in