Take a fresh look at your lifestyle.

म्हाडा सरळसेवा परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर; वाचा वेळापत्रकासह

0

म्हाडा सरळसेवा भरती २०२१ करिता चार टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार होती. तथापि, सदर परीक्षा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आली होती.

यापूर्वीच्या सूचनेमध्ये प्रसिद्ध केल्यानुसार म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(TCS) यांच्या मार्फत घेण्यात येत आहे. परीक्षा दिनांक २९ जानेवारी २०२२ ते दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

परीक्षेचे नाव- म्हाडा सरळसेवा भरती २०२१

परीक्षेचे स्वरूप- ऑनलाईन

परीक्षेच्या नवीन तारखा- २९ जानेवारी २०२२ ते दिनांक ३ फेब्रुवारी २०२२

अधिकृत वेबसाईट- @mhada.gov. in