केंद्रीय सुरक्षा औद्योगिक सुरक्षा दलात(CISF) ‘अधिकारी’ पदांची मोठी भरती
पदाचे नाव- सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी)
पदसंख्या- 647 जागा
शैक्षणिक पात्रता- पदवीधर
वयोमर्यादा- 35 वर्षे
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता- युनिटच्या पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.cisf.gov.in