Take a fresh look at your lifestyle.

लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन

0

लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या आई सुमनताई साहेबराव शिंदे यांचे आज दि.3 जानेवारी सकाळी मुंबई येथे अल्पशा आजाराने नायर रुग्णालयात दुःखद निधन झाले. अंत्ययात्रा ४जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता प्रतापपुर (ता.साक्री) येथून निघेल.