Take a fresh look at your lifestyle.

मुंबई उच्च न्यायालयात ‘लिपिक’ पदांची भरती; लवकर करा अर्ज

0

एकूण पदे- 82 पदे

पदाचे नाव- लिपिक

शैक्षणिक पात्रता- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. I.T.I. किंवा बेसिक कॉम्प्युटर कोर्स (GCC-TBC) (iii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट- 13 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय- 05 वर्षे सूट]

अर्ज पध्दती- ऑनलाईन

नोकरी ठिकाण- मुंबई & औरंगाबाद

फी- 25/- रु.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 06 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट- bombayhighcourt.nic.in