महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती
पदाचे नाव- ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – विपणन आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी)

पद संख्या- १९ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 28 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- www.mucbf.in