भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे भरती
पदाचे नाव- M.Sc. (हॉस्पिटल रेडिओफार्मसी), M.Sc. (न्यूक्लियर मेडिसिन आणि मॉलिक्युलर इमेजिंग टेक्नॉलॉजी)
पद संख्या- 20 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 24 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- www.barc.gov.in