पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना सन २०२३-२०२४
पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सन २०२३ २०२४ या वर्षासाठी खालील योजना सुरु आहेत. सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक ०९.११.२०२३ ते ०८.१२.२०२३ पर्यंत स्विकारले जातील.
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय दुधाळ गायी/ म्हशीचे वाटप करणे
राज्यस्तरीय- 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे
जिल्हास्तरीय योजना- तलंगा गट वाटप करणे
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय शेळी मेंढी गट वाटप करणे.
जिल्हास्तरीय योजना एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
फोटो ओळखपत्र
रेशन कार्ड
अपंग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अपत्य दाखला
दारिद्र्य रेषेचा दाखला
बचत गट सदस्य प्रमाणपत्र
७/१२ व ८ अ उतारा
रोजगार कार्ड त्याम
ग्रामपंचायत नमुना नं ८
प्रशिक्षणी पालन) लागू असल्यास)
जातीचा दाखला