आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ‘या’ योजनेला पुन्हा सुरवात
योजनेसाठी पात्रता
✔️ लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
✔️ लाभार्थी वयोमर्यादा 60 वर्षापेक्षा जास्त नसावी
✔️ एका व्यक्तीला केवळ एका योजनेचा लाभ घेता येऊ शकतो
✔️ बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे
✔️ लाभार्थी कोणत्याही बँकेचा/वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा
✔️ दिव्यांगाकरिता, दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
✔️ लाभार्थीने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा

आवश्यक कागदपत्रे
✔️ रेशनकार्ड
✔️ पॅन कार्ड
✔️ आधार कार्ड
✔️ लाईट बिल
✔️ प्रकल्प अहवाल
✔️ शाळा सोडल्याचा दाखला
✔️ उत्पन्न दाखला (तहसीलदार)
अर्ज करण्याचे ठिकाण :- समाज कल्याण विभाग