AIIMS आयुर्विज्ञान संस्थेत भरती
पदाचे नाव- सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या- 90
शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: (i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MD/ M.S किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट नं.2, सेक्टर-20, मिहान, नागपूर-441108
अर्ज करण्याची मुदत- 25 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://aiimsnagpur.edu.in/