श्री.साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी येथे काम करण्याची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड
पदाचे नाव- सहायक पुजारी

शैक्षणिक पात्रता- माध्यमिक शाळांमधील परीक्षा उत्तीर्ण/ वेदपाठशाळेचा किमान ५ वर्षांचा पुरोहित प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पद संख्या- 10 पदे
मुलाखतीचा पत्ता- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी
मुलाखतीची तारीख- 15 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.sai.org.in/