कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष)
पद संख्या- १३५ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
मुलाखतीची तारीख- 3 नोव्हेंबर 2023
मुलाखतीचा पत्ता- आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, शंकरराव झुंझारराव कॉम्प्लेक्स सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), दूरध्वनी. कल्याण, जि. ठाणे
अधिकृत वेबसाईट- https://www.kdmc.gov.in/