कामगार विभागाची घरेलू कामगारांसाठी कल्याण योजना….
घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे
● अंत्यविधी सहाय्य :- मृत कामगाराच्या वारसास रुपये रु. २०००/-
● प्रसुती लाभ :- दोन अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसुतीकरीता रु. ५०००/-
● सन्मानधन लाभ योजना :- नोंदीत कामगारांना ५५ वर्षे
केल्यानंतर प्रत्येकी रु.१०,०००/-

पात्रता व कागदपत्रे
वय १८ ते ६०, रु. ३०/- शुल्क, वयाचा दाखला, आधार कार्ड अर्जदाराचा फोटो, बँक पासबुकची प्रत, सध्याच्या मालकाचे प्रमाणपत्र किंवा स्वयं प्रतिज्ञापत्र
अर्ज कुठे करावा
जिल्हा घरेलू कामगार कल्याण मंडळ कार्यालयात
अधिकृत वेबसाईट https://mahakamgar.maharashtra.gov.in/index-mr.htm