RITES लिमिटेड अंतर्गत विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- पर्यवेक्षक सह बांधकाम व्यवस्थापक, ड्राफ्ट्समन, गुणवत्ता आश्वासन आणि नियंत्रण अभियंता, फील्ड गुणवत्ता नियंत्रण अभियंता
पद संख्या- 91 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- गुडगाव
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 25 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.rites.com/