Take a fresh look at your lifestyle.

ऑर्डनन्स फॅक्टरी पुणे येथे ‘अप्रेंटीस’ पदाची भरती

0

पदाचे नाव- पदवीधर अप्रेंटीस आणि तंत्रज्ञ अप्रेंटीस

पद संख्या- 105 पदे

शैक्षणिक पात्रता- अभियांत्रिकी/तंत्रज्ञान डिप्लोमा

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- सीनियर जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड, जिल्हा- पुणे, महाराष्ट्र-412101

अर्ज करण्याची मुदत- 28 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://ddpdoo.gov.in