नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये विविध पदांची भरती
पदाचे नाव- ड्राफ्ट्समन ‘सी’, लॅब असिस्टंट ‘ए’, लॅब असिस्टंट ‘बी’, ट्रेड्समन ‘बी’, हेल्पर ‘बी’
पद संख्या- 80 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 31 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.nielit.gov.in/