उल्हासनगर महानगरपालिकेत नामनिर्देशित सदस्य पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पदाचे नाव- नामनिर्देशित सदस्य

पात्रता- विज्ञान शाखेतील डिप्लोमा/पदवी
नोकरी ठिकाण- उल्हासनगर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन / ई-मेल
अर्ज करण्याचा ई-मेल- msd.umc.gov.in
अर्ज करण्याची मुदत- 18 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- www.umc.gov.in