शासन आपल्या दारी अंतर्गत नाशिक येथे 13 रोजी रोजगार मेळावा…
जॉब फेअरचे नाव- नाशिक विभागीय जॉब फेअर (२०२३-२४)
जॉब फेअर लेव्हल- जिल्हा
भरती प्रकार- खाजगी नियोक्ता
तारीख- 13 ऑक्टोबर 2023
स्थळ- भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव, नाशिक
रजिस्ट्रेशन लिंक- rojgar.mahaswayam.gov.in